मुख्य मजकुरावर जा
उत्पत्ती ४८:२१-२२

याकोबाची अखेरची भविष्यवाणी आणि देणगी

उत्पत्ती ४८:२१-२२
२१
नंतर इस्राएल योसेफाला म्हणाला, “आता लवकरच माझा अंत होईल; परंतु परमेश्वर तुझ्याबरोबर राहतील आणि तुला तुझ्या वाडवडीलांच्या देशामध्ये परत नेतील.
२२
आणि मी तुझ्या भावांपेक्षा तुला जमिनीचा एक भाग अधिक देतो, तो मी, माझी तलवार आणि माझे धनुष्य यांच्या बळावर, अमोरी लोकांपासून जिंकून घेतला होता.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options