Skip to content
उत्पत्ती ३६:४०-४३

प्रदेशानुसार अदोमाचे अधिपती

उत्पत्ती ३६:४०-४३
४०
एसाव हा एदोम वंशातील प्रमुखांचा मूळ पुरुष होता: तिम्ना, आल्वा, यतेथ,
४१
ओहोलीबामाह, एलाह, पीनोन,
४२
केनाज, तेमान, मिब्सार,
४३
मग्दीएल व ईराम.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options