- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
एज्राबरोबर परतणाऱ्या कुटुंबांचे प्रमुख
एज्रा ८:१-१४
१
अर्तहशश्त राजाच्या कारकिर्दीत, बाबेलहून माझ्याबरोबर आलेल्या पुढार्यांची नावे व वंशावळी येणेप्रमाणे आहे:
२
फिनहासाच्या कुळातील: गेर्षोम; इथामाराच्या कुळातील: दानीएल; दावीदाच्या कुळातील: हट्टूश
३
हा शखन्याहच्या कुळातील; पारोशच्या कुळातील: जखर्याह व त्याच्याबरोबर 150 पुरुषांची नोंदणी झाली;
४
पहथ-मोआबच्या कुळातील: जरह्याहचा पुत्र एलिओएनाइ व इतर 200 पुरुष;
५
जट्टूच्या कुळातील: यहजिएलाचा पुत्र शखन्याह व इतर 300 पुरुष;
६
आदीनाच्या कुळातील: योनाथानाचा पुत्र एबेद व इतर 50 पुरुष;
७
एलामाच्या कुळातील: अथल्याहचा पुत्र यशायाह व इतर 70 पुरुष;
८
शफाट्याहच्या कुळातील: मिखाएलचा पुत्र जबद्याह व इतर 80 पुरुष;
९
योआबाच्या कुळातील: यहीएलाचा पुत्र ओबद्याह व इतर 218 पुरुष;
१०
बानीच्या कुळातील: योसिफ्याचा पुत्र शेलोमीथ व इतर 160 पुरुष;
११
बेबाई कुळातील: बेबाईचा पुत्र जखर्याह व इतर 28 पुरुष;
१२
अजगादाच्या कुळातील: हक्काटानाचा पुत्र योहानान व इतर 110 पुरुष;
१३
अदोनिकामच्या कुळातील: शेवटचे लोक ज्यांची नावे एलिफेलेत, ईयेल व शमायाह होते, आणि त्यांच्याबरोबर इतर 60 पुरुष;
१४
बिग्वईच्या कुळातील: ऊथय व जक्कूर आणि इतर 70 पुरुष.
Settings