Skip to content
एज्रा १०:१८-२४

एज्रा १०:१८-२४

१८
ज्यांनी गैरयहूदी स्त्रियांशी विवाह केले होते, त्या याजकांची यादी पुढीलप्रमाणे आहे: योसादाकाचा पुत्र येशूआ व त्याचे भाऊबंद: मासेयाह, एलिएजर, यारीब व गदल्याह.
१९
(त्यांनी आपल्या पत्नींना घटस्फोट देऊन सोडून देण्याची शपथ घेतली आणि मेंढ्याची अर्पणे करून आपली पापे कबूल केली.)
२०
इम्मेराचे वंशज: हनानी व जबद्याह.
२१
हारीमाचे वंशज: मासेयाह, एलीयाह, शमायाह, यहीएल व उज्जीयाह.
२२
पशहूराचे वंशज: एलिओएनाइ, मासेयाह, इश्माएल, नथानेल, योजाबाद व एलासाह.
२३
लेवी मधून: योजाबाद, शिमी, कलायाह (उर्फ कलीता), पथह्याह, यहूदाह, व एलिएजर.
२४
गायकांपैकी: एल्याशीब हा होता. द्वारपालापैकी: शल्लूम, तेलेम आणि उरी हे होते.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options