मुख्य मजकुरावर जा
निर्गम १३:१-२

प्रथमजन्माचा पवित्रीकरण

निर्गम १३:१-२
याहवेहने मोशेला सांगितले,
“इस्राएली लोकांचे प्रथम जन्मलेले प्रत्येक नर मला समर्पित कर. उदरातून आलेले इस्राएलातील प्रत्येक प्रथम संतान माझ्या मालकीचे आहे, ते मनुष्याचे असो किंवा पशूंचे.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options