मुख्य मजकुरावर जा
2 थेस्सलनीकाकरांस २:१६-१७

सांत्वन आणि स्थैर्यासाठी अंतिम प्रार्थना

2 थेस्सलनीकाकरांस २:१६-१७
१६
ज्यांनी कृपेद्वारे आपल्यावर प्रीती केली आणि युगानुयुगाचे प्रोत्साहन व चांगली आशा आपल्याला दिली, ते परमेश्वर आपले पिता व स्वतः आपले प्रभू येशू ख्रिस्त,
१७
तुमच्या अंतःकरणास प्रोत्साहित करोत आणि प्रत्येक चांगल्या कृतीत आणि बोलण्यात तुम्हाला समर्थ करोत.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options