Skip to content
2 करिंथकरांस २:१२-१३

मासेदोनियाकडे प्रवासाची चिंता

2 करिंथकरांस २:१२-१३
१२
मी त्रोवास शहरात ख्रिस्ताच्या शुभवार्तेचा प्रचार करण्यास आल्यावर, प्रभूंनी माझ्यासाठी द्वार उघडल्याचे मला आढळून आले.
१३
परंतु माझा बंधू तीत, तिथे मला भेटला नाही, त्यामुळे माझ्या मनाला शांती नव्हती. म्हणून मी तेथील लोकांचा निरोप घेतला व तडक मासेदोनियाकडे गेलो.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options