Skip to content
1 शमुवेल ३०:२६-३०

1 शमुवेल ३०:२६-३०

२६
दावीद जेव्हा सिकलाग येथे पोहोचला, तेव्हा त्याने लुटीतील काही भाग यहूदीयातील वडीलजनांस पाठवला आणि म्हटले, “याहवेहच्या शत्रूंच्या लुटीतून तुमच्यासाठी भेट म्हणून पाठवित आहे.”
२७
बेथेल, नेगेवमधील रामोथ व यत्तीर येथील लोकांना;
२८
आणि अरोएर, सिपमोथ, एशतमोआ येथील लोकांना
२९
व राकाल, यरहमेल व केनी नगरातील लोकांना;
३०
होरमाह, बोर-आशान, अथाक येथील लोकांना
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options