मुख्य मजकुरावर जा
1 करिंथकरांस ११:१-२

पौल ख्रिस्ताचे अनुकरण करतो तसे त्याचे अनुकरण करा

1 करिंथकरांस ११:१-२
मी ख्रिस्ताच्या उदाहरणाचे अनुसरण करतो, तसे तुम्हीही माझे अनुसरण करा.
सर्व गोष्टीत तुम्ही माझी आठवण करता म्हणून मी तुमची प्रशंसा करतो व ज्या रूढी मी तुम्हाला सोपवून दिल्या, त्या तुम्ही घट्ट धरून ठेवल्या आहेत.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options