Skip to content
1 इतिहास ७:१७-१८

1 इतिहास ७:१७-१८

१७
ऊलामाचा पुत्र: बदान. हे गिलआदाचे पुत्र माखीराचे पुत्र व मनश्शेहचे पुत्र.
१८
त्याची बहीण हम्मोलेखेथ हिला इशहोद, अबिएजेर व महलाह झाली.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options