Skip to content
1 इतिहास ६:३३-४७

1 इतिहास ६:३३-४७

३३
ज्या पुरुषांनी त्यांच्या पुत्रांसह मिळून सेवा केली त्यांची नावे: कोहाथी पासून: गायक हेमान, जो योएलचा पुत्र, जो शमुवेलाचा पुत्र,
३४
जो एलकानाहचा पुत्र, जो यरोहामाचा पुत्र, जो एलीएलचा पुत्र, जो तोहाचा पुत्र,
३५
जो सूफाचा पुत्र, जो एलकानाहचा पुत्र, जो महथचा पुत्र, जो अमासयचा पुत्र,
३६
जो एलकानाहचा पुत्र, जो योएलचा पुत्र, जो अजर्‍याहाचा पुत्र, जो सफन्याहाचा पुत्र,
३७
जो तहथाचा पुत्र, जो अस्सीरचा पुत्र, जो एब्यासाफचा पुत्र, जो कोरहाचा पुत्र,
३८
जो इसहारचा पुत्र, जो कोहाथचा पुत्र, जो लेवीचा पुत्र, आणि जो इस्राएलचा पुत्र.
३९
हेमानाचा भाऊ आसाफ त्याच्या उजवीकडे उभा राहात असे: आसाफ जो बेरेख्याहचा पुत्र, जो शिमाचा पुत्र,
४०
जो मिखाएलचा पुत्र, जो बासेयाहचा पुत्र, जो मल्कीयाहचा पुत्र,
४१
जो एथनीचा पुत्र, जो जेरहचा पुत्र, जो अदायाहचा पुत्र,
४२
जो एथानचा पुत्र, जो जिम्माहचा पुत्र, जो शिमीचा पुत्र,
४३
जो यहथाचा पुत्र, जो गेर्षोमचा पुत्र, आणि जो लेवीचा पुत्र,
४४
आणि त्यांच्या डावीकडे, मरारी कुळातील सहायक: एथान जो किशीचा पुत्र, जो अब्दीचा पुत्र, जो मल्लूखचा पुत्र,
४५
जो हशब्याहाचा पुत्र, जो अमस्याहाचा पुत्र, जो हिल्कियाहचा पुत्र,
४६
जो अमसीचा पुत्र, जो बानीचा पुत्र, जो शेमेरचा पुत्र,
४७
जो महलीचा पुत्र, जो मूशीचा पुत्र, जो मरारीचा पुत्र, आणि जो लेवीचा पुत्र.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options