Skip to content
1 इतिहास २४:२०-३१

1 इतिहास २४:२०-३१

२०
लेवी वंशातील बाकीची संतती पुढीलप्रमाणे होती: अम्रामाचे पुत्र: शूबाएल; शूबाएलाचे पुत्र: यहदायाह.
२१
रहब्याहचे पुत्र: इश्शीयाह प्रथमपुत्र.
२२
इसहारचे पुत्र: शलोमोथ; शलोमोथाचे पुत्र: यहथ.
२३
हेब्रोनाचे पुत्र: यरीयाह प्रथमपुत्र, अमर्‍याह दुसरा, यहजिएल तिसरा व यकमाम चौथा.
२४
उज्जीएलाचे पुत्र: मीखा; मीखाहच्या पुत्रांपैकी: शामीर.
२५
मीखाहचा भाऊ: इश्शीयाह; इश्शीयाचे पुत्र: जखर्‍याह.
२६
मरारीचे पुत्र: महली व मूशी. याजीयाहचा पुत्र: बनो.
२७
मरारीचे पुत्र: याजीयाहकडून: बनो, शोहम, जक्कूर व इब्री.
२८
महलीकडून: एलअज़ार, त्याला पुत्र नव्हता.
२९
कीशाकडून: कीशाचा पुत्र: यरहमेल.
३०
मूशीचे पुत्र: महली, एदर व यरिमोथ.
३१
अहरोनाच्या संततीप्रमाणे दावीद राजा, सादोक, अहीमेलेख आणि याजकांचे व लेव्यांचे पुढारी या सर्वांसमक्ष चिठ्ठ्या टाकून कामे वाटून देण्यात आली. सर्वात ज्येष्ठाच्या कुटुंबास व सर्वात कनिष्ठाच्या कुटुंबास सारखीच वागणूक देण्यात आली.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options