Skip to content
1 इतिहास २:९-१७

1 इतिहास २:९-१७

हेस्रोनास झालेले पुत्र: यरहमेल, राम व केलूबाइ.
१०
रामास अम्मीनादाब झाला, आणि अम्मीनादाबास यहूदाह वंशाचा सरदार नहशोन हा झाला.
११
नहशोनाला सल्मा व सल्माला बवाज हा झाला;
१२
बवाजाला ओबेद झाला व ओबेदाला इशाय झाला.
१३
इशायाचे पुत्र: ज्येष्ठपुत्र एलियाब, दुसरा अबीनादाब, तिसरा शिमिआ,
१४
चवथा नथानेल, पाचवा रद्दाय,
१५
सहावा ओसेम, व सातवा दावीद हे होते.
१६
त्यांच्या बहिणी सरुवा व अबीगईल. जेरुइयाहचे अबीशाई, योआब व असाहेल असे तिघे पुत्र होते.
१७
अबीगईलला अमासा झाला, अमासाचा पिता इश्माएली येथेर होता.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options