1 इतिहास २:३-८
३
यहूदाहचे पुत्र: एर, ओनान व शेलाह. हे तिघे कनानी बथ-शूवा हिच्या पोटी त्यास झाले. (यहूदाहचा ज्येष्ठपुत्र एर हा याहवेहच्या दृष्टीने दुष्ट असल्यामुळे त्यास याहवेहनी जिवे मारले.)
४
यहूदाहची सून तामारपासून त्याला पेरेस व जेरह हे पुत्र झाले;
५
पेरेसाचे पुत्र: हेस्रोन व हामूल.
६
जेरहाचे पुत्र: जिम्री, एथान, हेमान, कल्कोल व दारा; असे एकंदर पाच पुत्र होते.
७
कर्मीचा पुत्र: आखार, ज्याने अविश्वासूपणे मूर्तीस समर्पित वस्तूंची चोरी करून आपल्या इस्राएली राष्ट्रास क्लेश दिला.
८
एथानाचा पुत्र: अजर्याह.
Settings