Skip to content
1 इतिहास १:२५-४९

1 इतिहास १:२५-४९

२५
एबर, पेलेग, रऊ,
२६
सरूग, नाहोर, तेरह,
२७
व अब्राम (अर्थात् अब्राहाम).
२८
अब्राहामाचे पुत्र: इसहाक व इश्माएल.
२९
हे त्यांचे वंशज होते: इश्माएलाचा प्रथमपुत्र नबायोथ, नंतर केदार, अदबील, मिबसाम,
३०
मिश्मा, दूमाह, मस्सा, हदद, तेमा,
३१
यतूर, नापीश आणि केदमाह.
३२
अब्राहामाची उपपत्नी केटूराह हिला जन्मलेले पुत्र: जिम्रान, योक्षान, मदान, मिद्यान, इश्बाक व शूआह. योक्षानचे पुत्र: शबा आणि ददान.
३३
मिद्यानाचे पुत्र: एफाह, एफेर, हनोख, अबीदा आणि एल्दाह.
३४
अब्राहामास इसहाक झाला. इसहाकाचे पुत्र: एसाव व इस्राएल.
३५
एसावाचे पुत्र: एलीफाज, रऊएल, यऊश, यालाम व कोरह.
३६
एलीफाजचे पुत्र: तेमान, ओमर, सेपो, गाताम व केनाज, तिम्नाद्वारे: अमालेक.
३७
रऊएलाचे पुत्र: नहाथ, जेरह, शम्माह व मिज्जा.
३८
सेईराचे पुत्र: लोटान, शोबाल, सिबोन, अनाह, दिशोन, एसर व दीशान.
३९
लोटानाचे पुत्र: होरी व होमाम. तिम्ना लोटानाची बहीण होती.
४०
शोबालाचे पुत्र: अलवान, मानहथ, एबाल, शेफी व ओनाम. सिबोनाचे पुत्र: अय्याह व अनाह.
४१
अनाहचा पुत्र: दिशोन. दिशोनाचे पुत्र: हेमदान, एश्बान, इथरान व करान.
४२
एसराचे पुत्र: बिल्हान, जावान व याकान. दिशोनाचे पुत्र: ऊस व अरान.
४३
इस्राएली लोकांवर कोणत्याही राजाने राज्य करण्यापूर्वी एदोम देशावर ज्या राजांनी राज्य केले ते हे: बौराचा पुत्र बेला; त्याच्या शहराला दिन्हाबाह हे नाव दिले होते.
४४
बेला मृत्यू पावल्यावर बस्रा येथला जेरहाचा पुत्र योबाब हा त्याच्या जागी राजा झाला.
४५
योबाब मरण पावल्यावर तेमानी देशातील हुशाम त्याच्या जागी राजा झाला.
४६
हुशामच्या मृत्यूनंतर बदादाचा पुत्र हदाद त्याच्या जागी राजा झाला; यानेच मोआब मैदानात मिद्यानांना पराभूत केले; त्या नगराचे नाव अवीत होते.
४७
मग हदाद मेल्यावर मास्रेका येथील सामलाह त्याच्या जागी राजा झाला.
४८
सामलाहच्या मृत्यूनंतर फरात नदीच्या तीरावरील रेहोबोथ नावाच्या शहरातला शौल त्याच्या जागी राजा झाला.
४९
शौलाच्या मृत्यूनंतर अकबोराचा पुत्र बआल-हानान त्याच्या जागी राजा झाला.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options