Weaving बद्दल बायबलमधील वचने: Of the ephod
Of the ephod बद्दल वचने
डोके जाईल असे त्याला मधोमध उघडे ठेवावे. तो फाटू नये म्हणून त्याच्या तोंडाला गळपट्टीप्रमाणे विणलेला गोट असावा.
त्यांनी एफोदाचा झगा संपूर्ण निळ्या कापडाने बनविला—विणकाम करणार्याच्या कामाप्रमाणे विणला.