Watchman बद्दल बायबलमधील वचने: At the gates of the temple
At the gates of the temple बद्दल वचने
आणि एकतृतीयांश सूर वेशीवर आणि एकतृतीयांश पहारेकर्यांच्या मागच्या वेशीवर, जे वेळोवेळी मंदिराची रक्षा करीत होते—
आणि तुमच्या दोन तुकड्या ज्या शब्बाथ दिवसात कार्यासाठी नियुक्त करण्यात आल्या आहेत, त्यांनी राजाकरिता याहवेहच्या मंदिराचे रक्षक म्हणून उभे राहावे.