मुख्य मजकुरावर जा

Truth बद्दल बायबलमधील वचने: Speak

2 वचने · 73 पैलू

"Truth" साठी शोधा

Speak बद्दल वचने

  1. मी प्रौढी मिरवावी असे ठरविले तर तसे केल्याने मी मूर्ख ठरणार नाही, कारण मी सत्य बोलत आहे, परंतु मी तसे करणार नाही. कारण मी करतो व बोलतो त्यापेक्षा कोणीही मला जास्त मानू नये, अशी माझी इच्छा आहे.

  2. आता सत्य बोलून मी तुमचा शत्रू झालो काय?