मुख्य मजकुरावर जा

Truth बद्दल बायबलमधील वचने: Christ is

2 वचने · 73 पैलू

"Truth" साठी शोधा

Christ is बद्दल वचने

  1. जो कोणी स्वतःचे विचार मांडतो तो स्वतःचे गौरव करतो, परंतु जो ज्याने त्याला पाठविले त्याला गौरव मिळावे म्हणून बोलतो, तो मनुष्य खरा आहे; व त्याच्यात खोटेपण नाही.

  2. येशूंनी उत्तर दिले, “मार्ग आणि सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्याशिवाय पित्याकडे कोणीही येऊ शकत नाही.