Titus बद्दल बायबलमधील वचने: With Paul in Macedonia
With Paul in Macedonia बद्दल वचने
मासेदोनियात आल्यावरही आम्हाला शारीरिक रूपात विसावा मिळाला नाही. आम्ही चहूकडून संकटात होतो; बाहेर कलह व आत भय होते.
मग निराश झालेल्यांना सांत्वन देणार्या परमेश्वराने तीताच्या येण्याने आमचे सांत्वन केले.