मुख्य मजकुरावर जा

The Sacred Vail बद्दल बायबलमधील वचने: Could not enter without blood

2 वचने · 13 पैलू

"The Sacred Vail" साठी शोधा

Could not enter without blood बद्दल वचने

  1. “अहरोन पवित्रस्थानात अशाप्रकारे प्रवेश करेल: त्याने पापार्पणासाठी एक गोर्‍हा व होमार्पणासाठी एक मेंढा अवश्य आणावा.

  2. पण आतील खोलीत फक्त महायाजकच प्रवेश करीत असे आणि तेही वर्षातून एकदाच. तो स्वतःसाठी आणि लोकांनी अजाणतेने केलेल्या पापांसाठी रक्त अर्पण करत असतो आणि रक्ताशिवाय तो इथे कधीही प्रवेश करीत नाही.