The Raven बद्दल बायबलमधील वचने: God provides food for
God provides food for बद्दल वचने
कावळ्यांना अन्न कोण पुरवितो जेव्हा त्यांची पिल्ले भुकेने परमेश्वराकडे आरोळी मारतात आणि अन्नाअभावी चोहीकडे फिरतात?
ते पशूंना त्यांचा आहार पुरवितात व हाक मारणार्या कावळ्यांच्या पिलांना अन्न देतात.
कावळ्यांचा विचार करा; ते धान्य पेरीत नाही, कापणी करीत नाही, त्यांच्याकडे कोठार वा भांडार नसते, तरीही परमेश्वर त्यांना खायला घालतात आणि तुम्ही तर पक्ष्यांपेक्षा कितीतरी अधिक मोलवान आहात!