मुख्य मजकुरावर जा

The Moth बद्दल बायबलमधील वचने

8 वचने · 6 पैलू

"The Moth" साठी शोधा

प्रमुख बायबल वचने

  1. तर मग जे मातीच्या घरात राहतात, ज्यांचा पाया धुळीत आहे, जे पतंगा समान चिरडले जातात, त्यांच्यावर परमेश्वर भरवसा ठेवील काय?

  2. “सडलेल्या वस्तूप्रमाणे, कसरीने खाल्लेल्या वस्त्राप्रमाणे मनुष्य नष्ट होतो.

  3. त्याने बांधलेले घर पतंगाच्‍या कोशाप्रमाणे आहे, पहारेकर्‍याच्या झोपडीप्रमाणे ते आहे.

  4. सार्वभौम याहवेह मला साहाय्य करतात. मला कोण दोषी ठरविणार? माझ्यावर आरोप करणारे सर्व जुन्या कपड्याप्रमाणे विरून जातील; कसर त्यांना खाऊन टाकेल.

  5. कारण कसर त्यांचाही वस्त्रांसारखा नाश करेल; कीड लोकरीसारखे त्यांनाही खाऊन टाकेल. परंतु माझी नीतिमत्ता सदासर्वकाळ टिकेल. व माझे तारण पिढ्यान् पिढ्या टिकून राहील.”

  6. एफ्राईमाला मी कसर, आणि यहूदाहसाठी सडीचा रोग आहे.

  7. “तुमची धनसंपत्ती तुम्ही पृथ्वीवर साठवून ठेवू नका, कारण तिथे तिला कसर लागून, गंजून तिचा नाश होतो. शिवाय चोरही ती लुटून नेतात.

  8. तुमची संपत्ती सडली आहे व तुमच्या वस्त्रांना गंज लागला आहे.