मुख्य मजकुरावर जा

The High Priest Christ बद्दल बायबलमधील वचने: Blesses

4 वचने · 21 पैलू

Blesses बद्दल वचने

  1. अहरोन आणि त्याच्या पुत्रांना सांग, “तुम्ही इस्राएली लोकांस आशीर्वाद देतांना असे म्हणावे:

  2. “ ‘ “याहवेह तुम्हाला आशीर्वाद देवो आणि तुमचे संरक्षण करो;

  3. याहवेह आपला मुखप्रकाश तुमच्यावर पाडो आणि तुमच्यावर कृपा करो;

  4. याहवेह आपले मुख तुमच्याकडे लावो, आणि तुम्हाला शांती देवो.” ’