मुख्य मजकुरावर जा

Swine बद्दल बायबलमधील वचने: Used for food

2 वचने · 22 पैलू

Used for food बद्दल वचने

  1. जे कबरांच्या मध्ये जाऊन बसतात आणि गुप्तते मध्ये जागरण करण्यात रात्र घालवितात; जे डुकरांचे मांस खातात, आणि त्यांच्या भांड्यात निषिद्ध मांसाचा रस्सा असतो;

  2. “जे स्वतःला पवित्र व शुद्ध करतात, ते बागेत जातील, मात्र जे डुकरे, उंदीर यासारखे इतर प्रकारचे निषिद्ध मांस खातात—अशा सर्व लोकांचा भयानक शेवट त्यांनी अनुसरलेल्या लोकांसह होईल,” अशी याहवेह घोषणा करतात.