मुख्य मजकुरावर जा

Swine बद्दल बायबलमधील वचने: Feeding of

2 वचने · 22 पैलू

Feeding of बद्दल वचने

  1. तेव्हा तो स्वतःला मजुरीवर घेण्यासाठी त्या देशातील एका नागरिकाकडे गेला, त्याने त्याला त्याच्या शेतात डुकरे चारावयास पाठविले.

  2. शेवटी आपले पोट भरण्यासाठी, डुकरे खात असलेल्या शेंगा खाव्या असे त्याला वाटले, कारण त्याला कोणीच काही दिले नव्हते.