Slime बद्दल बायबलमधील वचने: Valley of Siddim afforded
Valley of Siddim afforded बद्दल वचने
सिद्दीमच्या खोर्यात डांबराच्या अनेक खाणी होत्या. सदोम आणि गमोरा येथील राजांच्या सैन्याने पळ काढला, तेव्हा काहीजण त्या खाणीत पडले, पण बाकीचे सैन्य डोंगरावर पळून गेले.