Shuthelah बद्दल बायबलमधील वचने: 1. Son of Ephraim
1. Son of Ephraim बद्दल वचने
एफ्राईमचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते: शुथेलहपासून शूथेलाही कूळ; बेकेरपासून बेकेरी कूळ; तहनपासून तहनी कूळ.
शुथेलहाचे वंशज हे होते: एरानपासून एरानी कूळ.
एफ्राईमचे वंशज: एफ्राईमचा पुत्र शुथेलह, त्याचा पुत्र बेरेद, त्याचा पुत्र तहथ, त्याचा पुत्र एलिआदाह, त्याचा पुत्र तहथ,