Skip to content

Shuthelah बद्दल बायबलमधील वचने

4 वचने · 2 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. एफ्राईमचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते: शुथेलहपासून शूथेलाही कूळ; बेकेरपासून बेकेरी कूळ; तहनपासून तहनी कूळ.

  2. शुथेलहाचे वंशज हे होते: एरानपासून एरानी कूळ.

  3. एफ्राईमचे वंशज: एफ्राईमचा पुत्र शुथेलह, त्याचा पुत्र बेरेद, त्याचा पुत्र तहथ, त्याचा पुत्र एलिआदाह, त्याचा पुत्र तहथ,

  4. त्याचा पुत्र जाबाद, त्याचा पुत्र शुथेलह. (आणि एजेर व एलद; यास गथच्या मूळ रहिवाशांनी मारून टाकले, कारण त्यांची गुरे जप्त करण्यास ते गेले होते.