Shemuel बद्दल बायबलमधील वचने: 3. Head of a family in Issachar
3. Head of a family in Issachar बद्दल वचने
तोलाचे पुत्र: उज्जी, रफायाह, यरीएल, यहमय, इबसाम व शमुवेल हे—त्याचा पिता तोलाच्या घराण्याचे प्रमुख असून आपल्या वंशातील योद्धे होते. त्यांची संख्या दावीदाच्या कारकिर्दीत 22,600 होती.