मुख्य मजकुरावर जा

Shemaiah बद्दल बायबलमधील वचने: 23. The name of three men who celebrated the dedication of the new wall of Jerusalem

3 वचने · 23 पैलू

23. The name of three men who celebrated the dedication of the new wall of Jerusalem बद्दल वचने

  1. यहूदाह, बिन्यामीन, शमायाह व यिर्मयाह यांचा त्यात समावेश होता.

  2. त्याचे सहकारी—शमायाह, अजरएल, मिललई, गिललई, माई, नथानेल, यहूदाह व हनानी—यांनी परमेश्वराचा मनुष्य दावीदाने नेमून दिलेली वाद्ये वापरली. एज्रा शास्त्राचा शिक्षक त्यांच्या अग्रभागी चालला होता.

  3. व मासेयाह, शमायाह, एलअज़ार, उज्जी, यहोहानान, मल्कीयाह, एलाम व एजेर यांनीही यझ्रहयाहच्या मार्गदर्शनाखाली गायकवृंदाने गाईले.