Skip to content

Shebaniah बद्दल बायबलमधील वचने

7 वचने · 4 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. शबन्याह, योशाफाट, नथानेल, अमासय, जखर्‍याह, बेनाइयाह व एलिएजर हे सर्व याजक परमेश्वराच्या कोशापुढे कर्णे वाजवित व मिरवणुकीच्या वेळी अग्रभागी चालत. ओबेद-एदोम व यहीयाह हे कोशाचे द्वारपाल होते.

  2. लेव्यांसाठी नेमलेल्या पायऱ्यावर उभे राहून येशूआ, बानी, कदमीएल, शबन्याह, बुन्नी, शेरेब्याह, बानी व कनानी या लेव्यांनी याहवेह त्यांच्या परमेश्वरासमोर आपला आवाज उंचाविला.

  3. मग लेवी—येशूआ, कदमीएल, बानी, हशबन्याह, शेरेब्याह, होदीयाह, शबन्याह व पथह्याह—हे लोकांना म्हणाले: “उभे राहा आणि याहवेह तुमच्या परमेश्वराची स्तुती करा, कारण ते अनादि काळापासून शाश्वत परमेश्वर आहेत.” “तुमचे वैभवी नाव धन्य असो आणि ते सर्व प्रशंसा व स्तवनाच्या उच्चस्थानी राहो.

  4. हट्टूश, शबन्याह, मल्लूख,

  5. आणि त्याचे सहकारीः शबन्याह, होदीयाह, कलीता, पेलतियाह, हानान,

  6. जक्कूर, शेरेब्याह, शबन्याह,

  7. योनाथान, मल्लूखी कुळाचा प्रमुख; योसेफ, शबन्याह कुळाचा प्रमुख;