Skip to content

Scriptures बद्दल बायबलमधील वचने

4 वचने · 3 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. “इस्राएलचे परमेश्वर याहवेह असे म्हणतात: ‘मी तुला सांगितलेली सर्व वचने एका नोंदवहीत लिहून ठेव.

  2. “येशूंनी म्हटले, तुम्ही इस्राएलचे शिक्षक असूनही तुम्हाला या गोष्टी समजत नाही काय?

  3. त्यावर त्यांनी उत्तर दिले, “तुम्हीदेखील गालीलकर आहात काय? शोधून पाहा म्हणजे तुम्हाला समजेल की गालीलातून कोणताही संदेष्टा येत नाही.”

  4. संपूर्ण पवित्रशास्त्र परमेश्वराच्या प्रेरणेने रचलेले आहे आणि शिक्षण, निषेध, सुधारणा, नीतिमत्वाचे शिक्षण याकरिता उपयोगी आहे.