मुख्य मजकुरावर जा

Salamis बद्दल बायबलमधील वचने: A city of Cyprus. Paul and Barnabas preach in.

2 वचने · 1 पैलू

A city of Cyprus. Paul and Barnabas preach in. बद्दल वचने

  1. पवित्र आत्म्याने त्या दोघांना त्यांच्या मार्गावर पाठविले, ते खाली सलुकीयाला गेले आणि तारवात बसून सायप्रस बेटावर उतरले.

  2. सलमीस या शहरात आल्यानंतर, ते यहूदी लोकांच्या सभागृहांमध्ये गेले व त्यांनी परमेश्वराचे वचन जाहीर केले. योहान त्यांच्याबरोबर मदतनीस म्हणून गेला होता.