Ruth बद्दल बायबलमधील वचने: Becomes an ancestor of Jesus 3 वचने · 8 पैलू "Ruth" साठी शोधा सर्व 48 Receives kindness from Boaz 15 Her devotion to Naomi 13 Under Naomi's instructions claims from Boaz the duty of a kinsman 9 Marries Boaz 5 Becomes an ancestor of Jesus 3 Goes to Bethlehem 2 Gleaned in the field of Boaz 1 The daughter-in-law of Naomi 1 Becomes an ancestor of Jesus बद्दल वचने रूथ ४:१३तेव्हा बवाजने रूथला स्वीकारले आणि ती त्याची पत्नी झाली. जेव्हा त्याने तिच्याशी प्रीतिसंबंध केले, तेव्हा याहवेहनी तिला गर्भ राहण्यासाठी समर्थ केले, आणि तिने मुलाला जन्म दिला.रूथ ४:२१सल्मोन हा बवाजचा पिता, बवाज हा ओबेदचा पिता,रूथ ४:२२ओबेद हा इशायचा पिता, आणि इशाय हा दावीदाचा पिता.