Preciousness of Christ बद्दल बायबलमधील वचने: To God
To God बद्दल वचने
आणि स्वर्गातून वाणी झाली, “हा माझा प्रिय पुत्र; त्याच्यावर मी संतुष्ट आहे.”
जो जिवंत दगड बांधणार्यांनी नाकारला, परंतु परमेश्वराने निवडलेला आणि त्यांना मोलवान असलेल्या ख्रिस्ताकडे तुम्ही आला आहात.