मुख्य मजकुरावर जा

Pilot बद्दल बायबलमधील वचने

4 वचने

प्रमुख बायबल वचने

  1. सीदोन व आरवदचे पुरुष तुझे वल्हेकरी होते; हे सोर, तुझ्यातील कुशल लोक, जहाजावर तुझे खलाशी म्हणून होते.

  2. तुझी संपत्ती, माल व व्यापारी माल, तुझे नावाडी, खलाशी व जहाज दुरुस्ती करणारे, तुझे व्यापारी व तुझे सर्व सैनिक, आणि ज्या दिवशी तुझे जहाज फुटेल तेव्हा जहाजात असलेली प्रत्येक व्यक्ती समुद्राच्या मधोमध बुडून जातील.

  3. जेव्हा तुझे खलाशी मोठ्याने रडतील तेव्हा समुद्रतटाचा कंप होईल.

  4. सर्व वल्हेकरी जहाज टाकून देतील; नावाडी आणि सर्व खलाशी किनार्‍यावर उभे राहतील.