Skip to content

Pain बद्दल बायबलमधील वचने

7 वचने · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. त्यांना फक्त त्यांच्या शरीरातील दुःख जाणवते आणि स्वतःसाठीच ते शोक करतात.”

  2. रात्रीच्या समयी माझी हाडे टोचू लागतात; मला छळणार्‍या वेदना थांबत नाहीत.

  3. परमेश्वराच्या बलवान हाताने माझी वस्त्रे आवळून धरली आहेत; वस्‍त्रांच्या गळबंदासारखे ते मला बांधत आहेत.

  4. “किंवा काहींना वेदनादायक बिछान्यावर त्यांच्या हाडांमध्ये सततच्‍या क्लेशाने शासन होते,

  5. विषारी व कठीण परिश्रमाने हाल आणि यातना यांच्या कोंडीत पकडून माझ्याभोवती वेढा दिला आहे.

  6. मग पाचव्या देवदूताने आपली वाटी समुद्रातील पशूच्या आसनावर ओतली. तेव्हा त्याचे संपूर्ण राज्य अंधकारमय झाले आणि त्याच्या प्रजाजनांनी असह्य वेदनांमुळे आपल्या जिभा चावल्या.

  7. ‘ते त्यांच्या डोळ्यांतील प्रत्येक अश्रू पुसून टाकतील आणि आता मृत्यू,’ दुःख, रडणे व वेदना अस्तित्वात राहणार नाहीत. या सर्व जुन्या गोष्टी कायमच्या नाहीशा झाल्या आहेत.”