Skip to content

Obedience to God बद्दल बायबलमधील वचने: Commanded

1 वचन · 45 पैलू

Commanded बद्दल वचने

  1. याहवेह तुमच्या परमेश्वराचेच तुम्ही अनुसरण करावे व त्यांचेच भय बाळगावे. त्यांच्या आज्ञा पाळाव्यात, त्यांची वाणी ऐकावी; त्यांची सेवा करावी व त्यांनाच बिलगून राहावे.