Skip to content

Net बद्दल बायबलमधील वचने: Hidden in a pit

2 वचने · 6 पैलू

Hidden in a pit बद्दल वचने

  1. विनाकारण त्यांनी माझ्यासाठी सापळा लावला आणि विनाकारण माझ्यासाठी खड्डा खणला आहे.

  2. सर्वनाश अचानक त्यांच्यावर ओढवो— त्यांनी लावलेल्या सापळ्यात ते स्वतःच अडकोत व त्या खड्ड्यात पडोत व नष्ट होवोत.