Mill बद्दल बायबलमधील वचने: Upper and nether stones of
Upper and nether stones of बद्दल वचने
तुम्ही एखाद्या मनुष्याला काही उसने देता—तेव्हा जाते किंवा जात्याची तळी गहाण म्हणून ठेवून घेऊ नये—कारण अशी वस्तू गहाण ठेवणे म्हणजे त्या मनुष्याचे जीवितच गहाण ठेवणे होय.
त्याची छाती खडकासारखी कडक आहे, जात्याच्या तळीसारखी कणखर आहे.
जाते घेऊन धान्य दळीत बस; तुझा बुरखा काढून टाक. तुझ्या घागर्याचा घोळ उचल आणि पाय उघडे करून ओढ्यातून पायपीट करत जा.