मुख्य मजकुरावर जा

Mikloth बद्दल बायबलमधील वचने

4 वचने · 2 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. आणि मिकलोथ जो शिमिआचा पिता. त्यांनीही त्यांच्या नातलगांजवळ यरुशलेम येथे वस्ती केली.

  2. गदोर, अहियो, जखर्‍याह आणि मिकलोथ.

  3. मिकलोथ जो शिमिआमचा पिता होता. या सर्वांनी त्यांच्या नातलगांजवळ यरुशलेमेत वस्ती केली.

  4. अहोही दोदय हा दुसर्‍या महिन्याच्या विभागाचा सेनापती होता; मिकलोथ त्यांचा मुख्य अधिकारी होता. त्याच्या विभागात 24,000 पुरुष सैनिक होते.