Mikloth बद्दल बायबलमधील वचने: 1. A Benjamite of Jerusalem
1. A Benjamite of Jerusalem बद्दल वचने
आणि मिकलोथ जो शिमिआचा पिता. त्यांनीही त्यांच्या नातलगांजवळ यरुशलेम येथे वस्ती केली.
गदोर, अहियो, जखर्याह आणि मिकलोथ.
मिकलोथ जो शिमिआमचा पिता होता. या सर्वांनी त्यांच्या नातलगांजवळ यरुशलेमेत वस्ती केली.