मुख्य मजकुरावर जा

Michmethah बद्दल बायबलमधील वचने: A city between Ephraim and Manasseh.

2 वचने · 1 पैलू

A city between Ephraim and Manasseh. बद्दल वचने

  1. आणि पुढे भूमध्य समुद्रापर्यंत गेलेली होती. उत्तरेकडील मिकमथाथवरून वळून पुढे तानथ-शिलोहवरून पूर्वेकडे यानोहा येथवर गेलेली होती.

  2. मनश्शेहच्या गोत्राची सीमा आशेरापासून शेखेमाच्या पूर्वेस मिकमथाथपर्यंत जाते. तिथून ही सीमा दक्षिणेला एन-तप्पूआहच्या लोकांच्या वस्तीपर्यंत जाऊन पोहोचते.