Michael बद्दल बायबलमधील वचने: 2. Two Gadites
2. Two Gadites बद्दल वचने
त्यांच्या पितृकुळाप्रमाणे त्यांचे बांधव: मिखाएल, मशुल्लाम, शबा, योरय, याकान, जीया व एबर; असे सर्व मिळून सात.
अबीहाईल हूरीचा पुत्र, जो दूरीचा पुत्र, जो यारोहचा पुत्र, जो गिलआदाचा पुत्र, जो मिखाएलचा पुत्र, जो यशीशायचा पुत्र, जो यहदोचा पुत्र, जो बूजचा पुत्र.