Micah बद्दल बायबलमधील वचने: 3. Called Micha, son of Mephibosheth
3. Called Micha, son of Mephibosheth बद्दल वचने
मेफीबोशेथला मीखा नावाचा एक लहान पुत्र होता आणि सीबाच्या घरातील प्रत्येकजण मेफीबोशेथचे चाकर होते.
योनाथानाचा पुत्र: मरीब-बाल ला मीखाह झाला.
मीखाहचे पुत्र: पीथोन, मेलेख, तरेया व आहाज.
योनाथानाचा पुत्र: मरीब-बाल. मरीब-बाल याला मीखाह.
मीखाहचे पुत्र: पीथोन, मेलेख, तहरेया व आहाज.