मुख्य मजकुरावर जा

Merari बद्दल बायबलमधील वचने

5 वचने · 2 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. लेवीचे पुत्र: गेर्षोन, कोहाथ व मरारी.

  2. लेवीच्या पुत्रांची नावे ही: गेर्षोन, कोहाथ आणि मरारी.

  3. महली व मूशी हे कुळे मरारीपासून होते. ही मरारी कुळे होती.

  4. एक महिना किंवा त्याहून अधिक वयाच्या सर्व पुरुषांची संख्या सहा हजार दोनशे होती.

  5. अबीहाईलाचा पुत्र जूरीएल हा मरारी घराण्यांच्या कुळांचा पुढारी होता. त्यांनी निवासमंडपाच्या उत्तरेला डेरे द्यायचे होते.