Merari बद्दल बायबलमधील वचने: Head of the Merarite Levites
Head of the Merarite Levites बद्दल वचने
लेवीच्या पुत्रांची नावे ही: गेर्षोन, कोहाथ आणि मरारी.
महली व मूशी हे कुळे मरारीपासून होते. ही मरारी कुळे होती.
एक महिना किंवा त्याहून अधिक वयाच्या सर्व पुरुषांची संख्या सहा हजार दोनशे होती.
अबीहाईलाचा पुत्र जूरीएल हा मरारी घराण्यांच्या कुळांचा पुढारी होता. त्यांनी निवासमंडपाच्या उत्तरेला डेरे द्यायचे होते.