Massacre बद्दल बायबलमधील वचने: Authorized by Moses
Authorized by Moses बद्दल वचने
जेव्हा याहवेह तुमचे परमेश्वर ते शहर तुमच्या ताब्यात देतील, तेव्हा त्यातील सर्व पुरुषांना तुम्ही तलवारीने ठार मारावे.
कारण याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला देत असलेल्या वचनदत्त देशात असणार्या शहरातील कोणालाही तुम्ही जिवंत ठेऊ नये.