मुख्य मजकुरावर जा

Mahalaleel बद्दल बायबलमधील वचने: 1. Called Maleleel, son of Cainan

6 वचने · 2 पैलू

1. Called Maleleel, son of Cainan बद्दल वचने

  1. केनान सत्तर वर्षाचा झाला तेव्हा तो महलालेलाचा पिता झाला.

  2. महलालेलाचा पिता झाल्यावर केनान 840 वर्षे जगला आणि त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या.

  3. केनान एकंदर 910 वर्षे जगला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला.

  4. महलालेल 65 वर्षाचा झाला तेव्हा तो यारेदाचा पिता झाला.

  5. यारेदाचा पिता झाल्यावर महलालेल 830 वर्षे जगला आणि त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या.

  6. महलालेल एकंदर 895 वर्षे जगला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला.